viralshooter

🍌🍫 Chocolate Chip Banana Cake | चॉकलेट चिप्स केळ्याचा केक

KısaPeople & BlogsYayınlanma: 5 Eki 2026

İzlenme

2,4 Mn

Beğeni

34 B

Hız /sa

40 B

+24sa

+584 B

Zaman içinde izlenme

Anlık görüntülerimizin son 7 günü.

YouTube kaydından

Videonun alanları, YouTube API'nin döndürdüğü şekilde.

Yayınlanma
5 Eki 2026 05:00
Süre
0:56
Kategori
People & Blogs
Ses dili
İngilizce (en)
Başlık dili
Marathi dili (mr)
Altyazılar
Hayır
Çözünürlük
HD
Biçim
2D
Lisans
Standard YouTube
Lisanslı içerik
Evet
Yerleştirilebilir
Evet
Çocuklara özel
Hayır
Yaş sınırlı
Hayır
Ücretli tanıtım
Hayır
Herkese açık istatistikler
Evet

Konular

  • Food
  • Lifestyle

Başlık ve açıklama 19 dilde

  • Arapça
  • Bengalce
  • İtalyanca
  • İbranice
  • Japonca
  • Korece
  • Malayalam dili
  • Marathi dili
  • Pencapça
  • Lehçe
  • Rusça
  • Tamilce
  • Telugu dili
  • Ukraynaca
  • Almanca
  • İspanyolca
  • Fransızca
  • Felemenkçe
  • Portekizce

Etiketler (11)

  • Cake
  • Home made
  • Easy to cook
  • Bake
  • Banana cake
  • Ripe
  • Prasika
  • Banana
  • UIC
  • Deepika
  • Vedpathak

Açıklama

Ingredients / साहित्य: 1 overripe banana | पिकलेले केळे ¼ cup melted butter | वितळलेले बटर ¼ cup milk | दूध 3 tbsp jaggery powder | गूळ पावडर ¾ cup maida | मैदा ½ tsp baking powder | बेकिंग पावडर ¼ tsp baking soda | बेकिंग सोडा ¼ tsp cinnamon powder | दालचिनी पावडर 3 drops vanilla essence | व्हॅनिला इसेन्स ¼ cup chocolate chips + 1 tsp maida for dusting | चॉकलेट चिप्स Method / कृती: Preheat the oven to 180°C. In a bowl, mash the overripe banana until smooth. Add melted butter, milk and jaggery powder and whisk well. Let the mixture rest for 2 minutes. Add the maida, baking powder, baking soda and cinnamon powder directly and gently mix until just combined. Add the vanilla essence at the end and mix it through. Toss the chocolate chips with 1 tsp maida and gently fold them into the batter, reserving a few for the top. Divide the batter evenly between two greased 250 ml aluminium foil tins, top with the remaining chocolate chips and bake at 180°C for about 20 - 22 minutes. Cool before slicing. ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. एका बाऊलमध्ये पिकलेले केळे मॅश करून घ्या. त्यात वितळलेले बटर, दूध आणि गूळ पावडर घालून छान फेटा आणि हे मिश्रण २ मिनिटे तसेच ठेवा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पावडर थेट घालून फक्त एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. चॉकलेट चिप्सना १ टीस्पून मैद्यामध्ये कोट करून त्यातील बहुतेक चिप्स बॅटरमध्ये हलक्या हाताने फोल्ड करा आणि काही वरून घालण्यासाठी बाजूला ठेवा. बॅटर दोन ग्रीस केलेल्या २५० ml फॉइल टिनमध्ये समान प्रमाणात भरा, वरून उरलेले चॉकलेट चिप्स घाला आणि १८०°C वर साधारण २० - २२ मिनिटे बेक करा. पूर्ण थंड झाल्यावर स्लाईस करा.Tümünü göster

Ingredients / साहित्य: 1 overripe banana | पिकलेले केळे ¼ cup melted butter | वितळलेले बटर ¼ cup milk | दूध 3 tbsp jaggery powder | गूळ पावडर ¾ cup maida | मैदा ½ tsp baking powder | बेकिंग पावडर ¼ tsp baking soda | बेकिंग सोडा ¼ tsp cinnamon powder | दालचिनी पावडर 3 drops vanilla essence | व्हॅनिला इसेन्स ¼ cup chocolate chips + 1 tsp maida for dusting | चॉकलेट चिप्स Method / कृती: Preheat the oven to 180°C. In a bowl, mash the overripe banana until smooth. Add melted butter, milk and jaggery powder and whisk well. Let the mixture rest for 2 minutes. Add the maida, baking powder, baking soda and cinnamon powder directly and gently mix until just combined. Add the vanilla essence at the end and mix it through. Toss the chocolate chips with 1 tsp maida and gently fold them into the batter, reserving a few for the top. Divide the batter evenly between two greased 250 ml aluminium foil tins, top with the remaining chocolate chips and bake at 180°C for about 20 - 22 minutes. Cool before slicing. ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. एका बाऊलमध्ये पिकलेले केळे मॅश करून घ्या. त्यात वितळलेले बटर, दूध आणि गूळ पावडर घालून छान फेटा आणि हे मिश्रण २ मिनिटे तसेच ठेवा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पावडर थेट घालून फक्त एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. चॉकलेट चिप्सना १ टीस्पून मैद्यामध्ये कोट करून त्यातील बहुतेक चिप्स बॅटरमध्ये हलक्या हाताने फोल्ड करा आणि काही वरून घालण्यासाठी बाजूला ठेवा. बॅटर दोन ग्रीस केलेल्या २५० ml फॉइल टिनमध्ये समान प्रमाणात भरा, वरून उरलेले चॉकलेट चिप्स घाला आणि १८०°C वर साधारण २० - २२ मिनिटे बेक करा. पूर्ण थंड झाल्यावर स्लाईस करा.

Öne çıkan yorumlar

  • @piyushchavan5532

    Missing आपल् मिठ 😂

    ♥ 223

  • @laxmitikare89

    हो पिकलेले केळे सुद्धा चांगले मिळू शकतात खराब केळी वापरू नये त्यामध्ये जंतू असतात ❤

    ♥ 188 · 5 yanıt

  • @gajanankhare

    5 रु ची केळी वाचव्याला 500 रु खर्च केले😂 btw तुमच्या बाकी खूप साऱ्या रेसिपी भारी आहेत.

    ♥ 62 · 1 yanıt

  • @S-patil001

    दोघे पण panchaa 😅❤🎉

    ♥ 62 · 5 yanıt

  • @diamond1609-a1s

    Unpopular Opinion: आपलं मीठ deserves आपली भरणी. 😂🫣

    ♥ 52

  • @prasadkulkarni226

    Unhealthy.. चुकीचे दाखवत आहात. ओव्हन मधले कंटेनर चुकीचे वापरले आहेत. त्यापेक्षा ती केळी झाडांना थोडी थोडी घातलीत तर त्यांना पोट्याशियम चांगले मिळून त्यांची वाढ़ होईल.

    ♥ 37 · 1 yanıt

  • @priyankawaghmare698

    Mulal etki ghan zaleli keli khauch kase shakta.its not good for health.really you are pancha this time😀

    ♥ 27

  • @sandhyapandit1624

    सगळे पंचे फारच ग्रेट. टाॅवेल व रूमालाला मागे टकतात.

    ♥ 14

◆ viralshooter tarafından hesaplanır · diğer tüm rakamlar YouTube API'sinden