viralshooter

🍌🍫 Chocolate Chip Banana Cake | चॉकलेट चिप्स केळ्याचा केक

短片People & Blogs發布於 2026年10月5日

觀看次數

235.2萬

喜歡

3萬

速度 /小時

4萬

+24 小時

+58萬

觀看次數變化

我們快照的最近 7 天。

來自 YouTube 的紀錄

YouTube API 回傳的影片欄位。

發布時間
2026年10月5日 清晨5:00
長度
0:56
類別
People & Blogs
音訊語言
英文 (en)
標題語言
馬拉地文 (mr)
字幕
否
畫質
HD
格式
2D
授權
Standard YouTube
授權內容
是
可嵌入
是
兒童內容
否
年齡限制
否
付費宣傳
否
公開統計資料
是

主題

  • Food
  • Lifestyle

19 種語言的標題與說明

  • 阿拉伯文
  • 孟加拉文
  • 義大利文
  • 希伯來文
  • 日文
  • 韓文
  • 馬來亞拉姆文
  • 馬拉地文
  • 旁遮普文
  • 波蘭文
  • 俄文
  • 坦米爾文
  • 泰盧固文
  • 烏克蘭文
  • 德文
  • 西班牙文
  • 法文
  • 荷蘭文
  • 葡萄牙文

標籤 (11)

  • Cake
  • Home made
  • Easy to cook
  • Bake
  • Banana cake
  • Ripe
  • Prasika
  • Banana
  • UIC
  • Deepika
  • Vedpathak

說明

Ingredients / साहित्य: 1 overripe banana | पिकलेले केळे ¼ cup melted butter | वितळलेले बटर ¼ cup milk | दूध 3 tbsp jaggery powder | गूळ पावडर ¾ cup maida | मैदा ½ tsp baking powder | बेकिंग पावडर ¼ tsp baking soda | बेकिंग सोडा ¼ tsp cinnamon powder | दालचिनी पावडर 3 drops vanilla essence | व्हॅनिला इसेन्स ¼ cup chocolate chips + 1 tsp maida for dusting | चॉकलेट चिप्स Method / कृती: Preheat the oven to 180°C. In a bowl, mash the overripe banana until smooth. Add melted butter, milk and jaggery powder and whisk well. Let the mixture rest for 2 minutes. Add the maida, baking powder, baking soda and cinnamon powder directly and gently mix until just combined. Add the vanilla essence at the end and mix it through. Toss the chocolate chips with 1 tsp maida and gently fold them into the batter, reserving a few for the top. Divide the batter evenly between two greased 250 ml aluminium foil tins, top with the remaining chocolate chips and bake at 180°C for about 20 - 22 minutes. Cool before slicing. ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. एका बाऊलमध्ये पिकलेले केळे मॅश करून घ्या. त्यात वितळलेले बटर, दूध आणि गूळ पावडर घालून छान फेटा आणि हे मिश्रण २ मिनिटे तसेच ठेवा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पावडर थेट घालून फक्त एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. चॉकलेट चिप्सना १ टीस्पून मैद्यामध्ये कोट करून त्यातील बहुतेक चिप्स बॅटरमध्ये हलक्या हाताने फोल्ड करा आणि काही वरून घालण्यासाठी बाजूला ठेवा. बॅटर दोन ग्रीस केलेल्या २५० ml फॉइल टिनमध्ये समान प्रमाणात भरा, वरून उरलेले चॉकलेट चिप्स घाला आणि १८०°C वर साधारण २० - २२ मिनिटे बेक करा. पूर्ण थंड झाल्यावर स्लाईस करा.顯示全部

Ingredients / साहित्य: 1 overripe banana | पिकलेले केळे ¼ cup melted butter | वितळलेले बटर ¼ cup milk | दूध 3 tbsp jaggery powder | गूळ पावडर ¾ cup maida | मैदा ½ tsp baking powder | बेकिंग पावडर ¼ tsp baking soda | बेकिंग सोडा ¼ tsp cinnamon powder | दालचिनी पावडर 3 drops vanilla essence | व्हॅनिला इसेन्स ¼ cup chocolate chips + 1 tsp maida for dusting | चॉकलेट चिप्स Method / कृती: Preheat the oven to 180°C. In a bowl, mash the overripe banana until smooth. Add melted butter, milk and jaggery powder and whisk well. Let the mixture rest for 2 minutes. Add the maida, baking powder, baking soda and cinnamon powder directly and gently mix until just combined. Add the vanilla essence at the end and mix it through. Toss the chocolate chips with 1 tsp maida and gently fold them into the batter, reserving a few for the top. Divide the batter evenly between two greased 250 ml aluminium foil tins, top with the remaining chocolate chips and bake at 180°C for about 20 - 22 minutes. Cool before slicing. ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. एका बाऊलमध्ये पिकलेले केळे मॅश करून घ्या. त्यात वितळलेले बटर, दूध आणि गूळ पावडर घालून छान फेटा आणि हे मिश्रण २ मिनिटे तसेच ठेवा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पावडर थेट घालून फक्त एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. चॉकलेट चिप्सना १ टीस्पून मैद्यामध्ये कोट करून त्यातील बहुतेक चिप्स बॅटरमध्ये हलक्या हाताने फोल्ड करा आणि काही वरून घालण्यासाठी बाजूला ठेवा. बॅटर दोन ग्रीस केलेल्या २५० ml फॉइल टिनमध्ये समान प्रमाणात भरा, वरून उरलेले चॉकलेट चिप्स घाला आणि १८०°C वर साधारण २० - २२ मिनिटे बेक करा. पूर्ण थंड झाल्यावर स्लाईस करा.

熱門留言

  • @piyushchavan5532

    Missing आपल् मिठ 😂

    ♥ 223

  • @laxmitikare89

    हो पिकलेले केळे सुद्धा चांगले मिळू शकतात खराब केळी वापरू नये त्यामध्ये जंतू असतात ❤

    ♥ 188 · 5 則回覆

  • @gajanankhare

    5 रु ची केळी वाचव्याला 500 रु खर्च केले😂 btw तुमच्या बाकी खूप साऱ्या रेसिपी भारी आहेत.

    ♥ 62 · 1 則回覆

  • @S-patil001

    दोघे पण panchaa 😅❤🎉

    ♥ 62 · 5 則回覆

  • @diamond1609-a1s

    Unpopular Opinion: आपलं मीठ deserves आपली भरणी. 😂🫣

    ♥ 52

  • @prasadkulkarni226

    Unhealthy.. चुकीचे दाखवत आहात. ओव्हन मधले कंटेनर चुकीचे वापरले आहेत. त्यापेक्षा ती केळी झाडांना थोडी थोडी घातलीत तर त्यांना पोट्याशियम चांगले मिळून त्यांची वाढ़ होईल.

    ♥ 37 · 1 則回覆

  • @priyankawaghmare698

    Mulal etki ghan zaleli keli khauch kase shakta.its not good for health.really you are pancha this time😀

    ♥ 27

  • @sandhyapandit1624

    सगळे पंचे फारच ग्रेट. टाॅवेल व रूमालाला मागे टकतात.

    ♥ 14

◆ 由 viralshooter 計算 · 其他數字皆來自 YouTube API