🍌🍫 Chocolate Chip Banana Cake | चॉकलेट चिप्स केळ्याचा केक
Vues
2,4 M
J’aime
34 k
Vitesse/h
40 k
+24 h
+584 k
Vues dans le temps
Nos relevés des 7 derniers jours.Selon la fiche YouTube
Les champs de la vidéo tels que l’API YouTube les retourne.
- Publiée
- 5 oct. 2026, 05:00
- Durée
- 0:56
- Catégorie
- People & Blogs
- Langue audio
- anglais (en)
- Langue du titre
- marathi (mr)
- Sous-titres
- Non
- Définition
- HD
- Format
- 2D
- Licence
- Standard YouTube
- Contenu sous licence
- Oui
- Intégrable
- Oui
- Conçue pour les enfants
- Non
- Limite d’âge
- Non
- Promotion payée
- Non
- Stats publiques
- Oui
Sujets
- Food
- Lifestyle
Titre et description en 19 langues
- arabe
- bengali
- italien
- hébreu
- japonais
- coréen
- malayalam
- marathi
- pendjabi
- polonais
- russe
- tamoul
- télougou
- ukrainien
- allemand
- espagnol
- français
- néerlandais
- portugais
Tags (11)
- Cake
- Home made
- Easy to cook
- Bake
- Banana cake
- Ripe
- Prasika
- Banana
- UIC
- Deepika
- Vedpathak
Description
Ingredients / साहित्य: 1 overripe banana | पिकलेले केळे ¼ cup melted butter | वितळलेले बटर ¼ cup milk | दूध 3 tbsp jaggery powder | गूळ पावडर ¾ cup maida | मैदा ½ tsp baking powder | बेकिंग पावडर ¼ tsp baking soda | बेकिंग सोडा ¼ tsp cinnamon powder | दालचिनी पावडर 3 drops vanilla essence | व्हॅनिला इसेन्स ¼ cup chocolate chips + 1 tsp maida for dusting | चॉकलेट चिप्स Method / कृती: Preheat the oven to 180°C. In a bowl, mash the overripe banana until smooth. Add melted butter, milk and jaggery powder and whisk well. Let the mixture rest for 2 minutes. Add the maida, baking powder, baking soda and cinnamon powder directly and gently mix until just combined. Add the vanilla essence at the end and mix it through. Toss the chocolate chips with 1 tsp maida and gently fold them into the batter, reserving a few for the top. Divide the batter evenly between two greased 250 ml aluminium foil tins, top with the remaining chocolate chips and bake at 180°C for about 20 - 22 minutes. Cool before slicing. ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. एका बाऊलमध्ये पिकलेले केळे मॅश करून घ्या. त्यात वितळलेले बटर, दूध आणि गूळ पावडर घालून छान फेटा आणि हे मिश्रण २ मिनिटे तसेच ठेवा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पावडर थेट घालून फक्त एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. चॉकलेट चिप्सना १ टीस्पून मैद्यामध्ये कोट करून त्यातील बहुतेक चिप्स बॅटरमध्ये हलक्या हाताने फोल्ड करा आणि काही वरून घालण्यासाठी बाजूला ठेवा. बॅटर दोन ग्रीस केलेल्या २५० ml फॉइल टिनमध्ये समान प्रमाणात भरा, वरून उरलेले चॉकलेट चिप्स घाला आणि १८०°C वर साधारण २० - २२ मिनिटे बेक करा. पूर्ण थंड झाल्यावर स्लाईस करा.Tout afficher
Ingredients / साहित्य: 1 overripe banana | पिकलेले केळे ¼ cup melted butter | वितळलेले बटर ¼ cup milk | दूध 3 tbsp jaggery powder | गूळ पावडर ¾ cup maida | मैदा ½ tsp baking powder | बेकिंग पावडर ¼ tsp baking soda | बेकिंग सोडा ¼ tsp cinnamon powder | दालचिनी पावडर 3 drops vanilla essence | व्हॅनिला इसेन्स ¼ cup chocolate chips + 1 tsp maida for dusting | चॉकलेट चिप्स Method / कृती: Preheat the oven to 180°C. In a bowl, mash the overripe banana until smooth. Add melted butter, milk and jaggery powder and whisk well. Let the mixture rest for 2 minutes. Add the maida, baking powder, baking soda and cinnamon powder directly and gently mix until just combined. Add the vanilla essence at the end and mix it through. Toss the chocolate chips with 1 tsp maida and gently fold them into the batter, reserving a few for the top. Divide the batter evenly between two greased 250 ml aluminium foil tins, top with the remaining chocolate chips and bake at 180°C for about 20 - 22 minutes. Cool before slicing. ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. एका बाऊलमध्ये पिकलेले केळे मॅश करून घ्या. त्यात वितळलेले बटर, दूध आणि गूळ पावडर घालून छान फेटा आणि हे मिश्रण २ मिनिटे तसेच ठेवा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पावडर थेट घालून फक्त एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. चॉकलेट चिप्सना १ टीस्पून मैद्यामध्ये कोट करून त्यातील बहुतेक चिप्स बॅटरमध्ये हलक्या हाताने फोल्ड करा आणि काही वरून घालण्यासाठी बाजूला ठेवा. बॅटर दोन ग्रीस केलेल्या २५० ml फॉइल टिनमध्ये समान प्रमाणात भरा, वरून उरलेले चॉकलेट चिप्स घाला आणि १८०°C वर साधारण २० - २२ मिनिटे बेक करा. पूर्ण थंड झाल्यावर स्लाईस करा.
Meilleurs commentaires
@piyushchavan5532
Missing आपल् मिठ 😂
♥ 223
@laxmitikare89
हो पिकलेले केळे सुद्धा चांगले मिळू शकतात खराब केळी वापरू नये त्यामध्ये जंतू असतात ❤
♥ 188 · 5 réponses
@gajanankhare
5 रु ची केळी वाचव्याला 500 रु खर्च केले😂 btw तुमच्या बाकी खूप साऱ्या रेसिपी भारी आहेत.
♥ 62 · 1 réponses
@S-patil001
दोघे पण panchaa 😅❤🎉
♥ 62 · 5 réponses
@diamond1609-a1s
Unpopular Opinion: आपलं मीठ deserves आपली भरणी. 😂🫣
♥ 52
@prasadkulkarni226
Unhealthy.. चुकीचे दाखवत आहात. ओव्हन मधले कंटेनर चुकीचे वापरले आहेत. त्यापेक्षा ती केळी झाडांना थोडी थोडी घातलीत तर त्यांना पोट्याशियम चांगले मिळून त्यांची वाढ़ होईल.
♥ 37 · 1 réponses
@priyankawaghmare698
Mulal etki ghan zaleli keli khauch kase shakta.its not good for health.really you are pancha this time😀
♥ 27
@sandhyapandit1624
सगळे पंचे फारच ग्रेट. टाॅवेल व रूमालाला मागे टकतात.
♥ 14
◆ Calculé par viralshooter · tous les autres chiffres viennent de l’API YouTube