viralshooter

🍌🍫 Chocolate Chip Banana Cake | चॉकलेट चिप्स केळ्याचा केक

숏폼People & Blogs2026. 10. 5. 게시

조회수

235.2만

좋아요

3만

시간당 속도

4만

+24시간

+58만

조회수 추이

최근 7일간의 스냅샷입니다.

YouTube 레코드

YouTube API가 반환한 그대로의 동영상 정보입니다.

게시일
2026. 10. 5. 오전 5:00
길이
0:56
카테고리
People & Blogs
오디오 언어
영어 (en)
제목 언어
마라티어 (mr)
자막
아니요
화질
HD
형식
2D
라이선스
Standard YouTube
라이선스 콘텐츠
예
퍼가기 허용
예
아동용
아니요
연령 제한
아니요
유료 프로모션
아니요
공개 통계
예

주제

  • Food
  • Lifestyle

19개 언어로 제공되는 제목과 설명

  • 아랍어
  • 벵골어
  • 이탈리아어
  • 히브리어
  • 일본어
  • 한국어
  • 말라얄람어
  • 마라티어
  • 펀자브어
  • 폴란드어
  • 러시아어
  • 타밀어
  • 텔루구어
  • 우크라이나어
  • 독일어
  • 스페인어
  • 프랑스어
  • 네덜란드어
  • 포르투갈어

태그 (11)

  • Cake
  • Home made
  • Easy to cook
  • Bake
  • Banana cake
  • Ripe
  • Prasika
  • Banana
  • UIC
  • Deepika
  • Vedpathak

설명

Ingredients / साहित्य: 1 overripe banana | पिकलेले केळे ¼ cup melted butter | वितळलेले बटर ¼ cup milk | दूध 3 tbsp jaggery powder | गूळ पावडर ¾ cup maida | मैदा ½ tsp baking powder | बेकिंग पावडर ¼ tsp baking soda | बेकिंग सोडा ¼ tsp cinnamon powder | दालचिनी पावडर 3 drops vanilla essence | व्हॅनिला इसेन्स ¼ cup chocolate chips + 1 tsp maida for dusting | चॉकलेट चिप्स Method / कृती: Preheat the oven to 180°C. In a bowl, mash the overripe banana until smooth. Add melted butter, milk and jaggery powder and whisk well. Let the mixture rest for 2 minutes. Add the maida, baking powder, baking soda and cinnamon powder directly and gently mix until just combined. Add the vanilla essence at the end and mix it through. Toss the chocolate chips with 1 tsp maida and gently fold them into the batter, reserving a few for the top. Divide the batter evenly between two greased 250 ml aluminium foil tins, top with the remaining chocolate chips and bake at 180°C for about 20 - 22 minutes. Cool before slicing. ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. एका बाऊलमध्ये पिकलेले केळे मॅश करून घ्या. त्यात वितळलेले बटर, दूध आणि गूळ पावडर घालून छान फेटा आणि हे मिश्रण २ मिनिटे तसेच ठेवा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पावडर थेट घालून फक्त एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. चॉकलेट चिप्सना १ टीस्पून मैद्यामध्ये कोट करून त्यातील बहुतेक चिप्स बॅटरमध्ये हलक्या हाताने फोल्ड करा आणि काही वरून घालण्यासाठी बाजूला ठेवा. बॅटर दोन ग्रीस केलेल्या २५० ml फॉइल टिनमध्ये समान प्रमाणात भरा, वरून उरलेले चॉकलेट चिप्स घाला आणि १८०°C वर साधारण २० - २२ मिनिटे बेक करा. पूर्ण थंड झाल्यावर स्लाईस करा.모두 보기

Ingredients / साहित्य: 1 overripe banana | पिकलेले केळे ¼ cup melted butter | वितळलेले बटर ¼ cup milk | दूध 3 tbsp jaggery powder | गूळ पावडर ¾ cup maida | मैदा ½ tsp baking powder | बेकिंग पावडर ¼ tsp baking soda | बेकिंग सोडा ¼ tsp cinnamon powder | दालचिनी पावडर 3 drops vanilla essence | व्हॅनिला इसेन्स ¼ cup chocolate chips + 1 tsp maida for dusting | चॉकलेट चिप्स Method / कृती: Preheat the oven to 180°C. In a bowl, mash the overripe banana until smooth. Add melted butter, milk and jaggery powder and whisk well. Let the mixture rest for 2 minutes. Add the maida, baking powder, baking soda and cinnamon powder directly and gently mix until just combined. Add the vanilla essence at the end and mix it through. Toss the chocolate chips with 1 tsp maida and gently fold them into the batter, reserving a few for the top. Divide the batter evenly between two greased 250 ml aluminium foil tins, top with the remaining chocolate chips and bake at 180°C for about 20 - 22 minutes. Cool before slicing. ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. एका बाऊलमध्ये पिकलेले केळे मॅश करून घ्या. त्यात वितळलेले बटर, दूध आणि गूळ पावडर घालून छान फेटा आणि हे मिश्रण २ मिनिटे तसेच ठेवा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पावडर थेट घालून फक्त एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. चॉकलेट चिप्सना १ टीस्पून मैद्यामध्ये कोट करून त्यातील बहुतेक चिप्स बॅटरमध्ये हलक्या हाताने फोल्ड करा आणि काही वरून घालण्यासाठी बाजूला ठेवा. बॅटर दोन ग्रीस केलेल्या २५० ml फॉइल टिनमध्ये समान प्रमाणात भरा, वरून उरलेले चॉकलेट चिप्स घाला आणि १८०°C वर साधारण २० - २२ मिनिटे बेक करा. पूर्ण थंड झाल्यावर स्लाईस करा.

인기 댓글

  • @piyushchavan5532

    Missing आपल् मिठ 😂

    ♥ 223

  • @laxmitikare89

    हो पिकलेले केळे सुद्धा चांगले मिळू शकतात खराब केळी वापरू नये त्यामध्ये जंतू असतात ❤

    ♥ 188 · 답글 5개

  • @gajanankhare

    5 रु ची केळी वाचव्याला 500 रु खर्च केले😂 btw तुमच्या बाकी खूप साऱ्या रेसिपी भारी आहेत.

    ♥ 62 · 답글 1개

  • @S-patil001

    दोघे पण panchaa 😅❤🎉

    ♥ 62 · 답글 5개

  • @diamond1609-a1s

    Unpopular Opinion: आपलं मीठ deserves आपली भरणी. 😂🫣

    ♥ 52

  • @prasadkulkarni226

    Unhealthy.. चुकीचे दाखवत आहात. ओव्हन मधले कंटेनर चुकीचे वापरले आहेत. त्यापेक्षा ती केळी झाडांना थोडी थोडी घातलीत तर त्यांना पोट्याशियम चांगले मिळून त्यांची वाढ़ होईल.

    ♥ 37 · 답글 1개

  • @priyankawaghmare698

    Mulal etki ghan zaleli keli khauch kase shakta.its not good for health.really you are pancha this time😀

    ♥ 27

  • @sandhyapandit1624

    सगळे पंचे फारच ग्रेट. टाॅवेल व रूमालाला मागे टकतात.

    ♥ 14

◆ viralshooter 계산값 · 나머지 수치는 YouTube API