अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा वाहतुकीला फटका; पुणेकरांचा संयम सुटला! रस्ते बंद केल्याने नागरिक संतप्त
Veröffentlicht 16.11.2026 · 2:06
Likes: 9902Kommentare: 532Ø Aufrufe/h: 12.082
Seine letzten Uploads
#1 von 10 · üblich 2530
Seine Uploads, die wir kennen, die ältesten links, nach Aufrufen (log. Skala). Gestrichelt: sein Üblicher.
Leistung in Zahlen
Stand der Zahlen: 18.11.2026, 04:10 UTC.
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा वाहतुकीला फटका; पुणेकरांचा संयम सुटला! रस्ते बंद केल्याने नागरिक संतप्त von MH माझा hat 477.894 Aufrufe, 40 Stunden nach der Veröffentlichung am 16. November 2026.
Es bekommt gerade 12.023 Aufrufe pro Stunde, 189× so viel wie die Uploads von MH माझा üblicherweise (2530).
Es steht in den YouTube-Trendcharts von 1 Land, am besten auf #31 in Indien.
| Aufrufe | 477.894 | |
|---|---|---|
| Aufrufe pro Stunde jetzt | 12.023 | |
| Vielfaches des Kanal-Üblichen | 189× | 188,9× |
| Üblich pro Upload des Kanals | 2530 | 2.530 |
| Bester Tag | 18. Nov. · 477.894 | 477.894 |
| Länder in den Charts | 1 | |
| Beste Chartplatzierung | #31 · Indien | |
| Likes | 9902 | 9.902 |
| Kommentare | 532 | |
| Veröffentlicht | 16. November 2026 | |
| Länge | 2:06 | |
| Kategorie | People & Blogs | |
| Kanal | MH माझा | |
| Kanal-Abonnenten | 107.000 |
Aufrufe
477.894
Aufrufe/Std. jetzt
12.023
Noch nicht genug Messungen.
× üblich
189×
üblich 2530
Noch nicht genug Messungen.
Aufrufe pro Tag
477.894
bester Tag, 18. Nov.
In Trends von
1
beste #31 in Indien
Wo es chartet1
- #31Indien18. Nov.
Aus dem YouTube-Datensatz
Felder des Videos, wie die YouTube-API sie liefert.
- Veröffentlicht
- 16.11.2026, 13:31
- Dauer
- 2:06
- Kategorie
- People & Blogs
- Audiosprache
- Marathi (mr)
- Titelsprache
- Marathi (mr)
- Untertitel
- Nein
- Auflösung
- HD
- Format
- 2D
- Lizenz
- Standard YouTube
- Lizenzierter Inhalt
- Ja
- Einbettbar
- Ja
- Für Kinder
- Nein
- Altersbeschränkt
- Nein
- Bezahlte Werbung
- Nein
- Öffentliche Statistiken
- Ja
Themen
- Society
Titel und Beschreibung in 1 Sprachen
- Marathi
Beschreibung
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा वाहतुकीला फटका; पुणेकरांचा संयम सुटला! रस्ते बंद केल्याने नागरिक संतप्त पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रोखल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील रस्ते बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचा संयम सुटला. यावेळी संतप्त वाहनचालक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले. काही नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. व्हीआयपी दौऱ्याच्या नियोजनामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. MH माझा | बातमी आपल्या परिसराची, विश्वास आपल्या हक्काचा!Alle anzeigen
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा वाहतुकीला फटका; पुणेकरांचा संयम सुटला! रस्ते बंद केल्याने नागरिक संतप्त पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रोखल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील रस्ते बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचा संयम सुटला. यावेळी संतप्त वाहनचालक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले. काही नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. व्हीआयपी दौऱ्याच्या नियोजनामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. MH माझा | बातमी आपल्या परिसराची, विश्वास आपल्या हक्काचा!
◆ Von viralshooter berechnet · alle anderen Zahlen aus der YouTube-API