सहजपूरमध्ये रानडुकरांचा ऊस पिकात धुडगूस; शेतकऱ्याचे मोठे नुकसान #mhmazanews
Published Nov 17, 2026 · 0:57
Likes: 1Avg views/h: 25
Its recent uploads
#9 of its last 10 · its usual 3K
Its uploads we’ve seen, oldest left, by views (log scale). Dashed: its usual.
Performance in numbers
Figures as of Nov 18, 2026, 4:25 AM UTC.
सहजपूरमध्ये रानडुकरांचा ऊस पिकात धुडगूस; शेतकऱ्याचे मोठे नुकसान #mhmazanews by MH माझा has 247 views, 11 hours after it was published on November 17, 2026.
It is getting 25 views an hour now, 1.4× what MH माझा’s uploads usually get (3K).
| Views | 247 | |
|---|---|---|
| Views per hour now | 25 | |
| Times its channel’s usual | 1.4× | |
| Its channel’s usual per upload | 3K | 2,530 |
| Best day | Nov 18 · 247 | 247 |
| Likes | 1 | |
| Published | November 17, 2026 | |
| Length | 0:57 | |
| Category | People & Blogs | |
| Channel | MH माझा | |
| Channel subscribers | 107K |
Views
247
Not enough reads yet.
Not enough reads yet.
Views/h now
25
Not enough reads yet.
× usual
1.4×
its usual 3K
Not enough reads yet.
Views per day
247
best day, Nov 18
Where it charts
Not on any chart we track right now.
From the YouTube record
Fields of the video as the YouTube API returns them.
- Published
- Nov 17, 2026, 6:24 PM
- Duration
- 0:57
- Category
- People & Blogs
- Audio language
- Marathi (mr)
- Title language
- Marathi (mr)
- Captions
- No
- Definition
- HD
- Format
- 2D
- License
- Standard YouTube
- Licensed content
- Yes
- Embeddable
- Yes
- Made for kids
- No
- Age-restricted
- No
- Paid promotion
- No
- Public stats
- Yes
Title and description in 1 languages
- Marathi
Description
सहजपूरमध्ये रानडुकरांचा ऊस पिकात धुडगूस; शेतकऱ्याचे मोठे नुकसान दौंड तालुक्यातील सहजपूर येथे रानडुकरांनी ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. सहजपूर (ता. दौंड) येथील शारदा विद्यालयाजवळ तसेच एस.आर.एल. गोट फार्मच्या शेजारी असलेल्या सौरभ रवींद्र लोखंडे यांच्या ऊसाच्या शेतात १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास रानडुकरांनी धुडगूस घातला. रानडुकरांनी ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने वेळोवेळी ऊस पिकाची निगा राखत पाणी दिल्यामुळे नुकसानीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले. मात्र, आता सहजपूर परिसरात रानडुकरांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या प्रकाराची दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.Show all
सहजपूरमध्ये रानडुकरांचा ऊस पिकात धुडगूस; शेतकऱ्याचे मोठे नुकसान दौंड तालुक्यातील सहजपूर येथे रानडुकरांनी ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. सहजपूर (ता. दौंड) येथील शारदा विद्यालयाजवळ तसेच एस.आर.एल. गोट फार्मच्या शेजारी असलेल्या सौरभ रवींद्र लोखंडे यांच्या ऊसाच्या शेतात १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास रानडुकरांनी धुडगूस घातला. रानडुकरांनी ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने वेळोवेळी ऊस पिकाची निगा राखत पाणी दिल्यामुळे नुकसानीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले. मात्र, आता सहजपूर परिसरात रानडुकरांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या प्रकाराची दखल घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
◆ Calculated by viralshooter · all other figures from the YouTube API