पंढरपूर विहीर दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू; दुर्घटनाग्रस्त विहीर बुजविणार!
Published Nov 16, 2026 · 0:52
Likes: 11Avg views/h: 28
Its recent uploads
#6 of its last 10 · its usual 3K
Its uploads we’ve seen, oldest left, by views (log scale). Dashed: its usual.
Performance in numbers
Figures as of Nov 18, 2026, 4:25 AM UTC.
पंढरपूर विहीर दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू; दुर्घटनाग्रस्त विहीर बुजविणार! by MH माझा has 997 views, 36 hours after it was published on November 16, 2026.
It is getting 28 views an hour now, 4× what MH माझा’s uploads usually get (3K).
| Views | 997 | |
|---|---|---|
| Views per hour now | 28 | |
| Times its channel’s usual | 4× | |
| Its channel’s usual per upload | 3K | 2,530 |
| Best day | Nov 18 · 997 | 997 |
| Likes | 11 | |
| Published | November 16, 2026 | |
| Length | 0:52 | |
| Category | People & Blogs | |
| Channel | MH माझा | |
| Channel subscribers | 107K |
Views
997
Not enough reads yet.
Not enough reads yet.
Views/h now
28
Not enough reads yet.
× usual
4×
its usual 3K
Not enough reads yet.
Views per day
997
best day, Nov 18
Where it charts
Not on any chart we track right now.
From the YouTube record
Fields of the video as the YouTube API returns them.
- Published
- Nov 16, 2026, 5:12 PM
- Duration
- 0:52
- Category
- People & Blogs
- Audio language
- Marathi (mr)
- Title language
- Marathi (mr)
- Captions
- No
- Definition
- HD
- Format
- 2D
- License
- Standard YouTube
- Licensed content
- Yes
- Embeddable
- Yes
- Made for kids
- No
- Age-restricted
- No
- Paid promotion
- No
- Public stats
- Yes
Topics
- Society
Title and description in 1 languages
- Marathi
Description
पंढरपूर विहीर दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू; २५ तासांनंतर बचावकार्य पूर्ण, दुर्घटनाग्रस्त विहीर बुजविणार! पंढरपूर (जि. सोलापूर) : आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना माती आणि दगडाचा मोठा ढिगारा कोसळून चार कामगारांचा मृत्यू झाला. तब्बल २५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफ आणि प्रशासनाचे बचावकार्य पूर्ण झाले. चारही मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एनडीआरएफच्या तांत्रिक सल्ल्यानुसार संबंधित विहीर बुजविण्यात येणार असून, परिसरात बॅरिकेडिंगही करण्यात येणार आहे. दुर्घटनेच्या चौकशीसाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, आठ दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे. दोषींवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला आहे.Show all
पंढरपूर विहीर दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू; २५ तासांनंतर बचावकार्य पूर्ण, दुर्घटनाग्रस्त विहीर बुजविणार! पंढरपूर (जि. सोलापूर) : आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना माती आणि दगडाचा मोठा ढिगारा कोसळून चार कामगारांचा मृत्यू झाला. तब्बल २५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफ आणि प्रशासनाचे बचावकार्य पूर्ण झाले. चारही मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एनडीआरएफच्या तांत्रिक सल्ल्यानुसार संबंधित विहीर बुजविण्यात येणार असून, परिसरात बॅरिकेडिंगही करण्यात येणार आहे. दुर्घटनेच्या चौकशीसाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, आठ दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे. दोषींवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला आहे.
◆ Calculated by viralshooter · all other figures from the YouTube API