सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सासवड नगरपालिका प्रशासनाला जाग #mhmazanews
Published Nov 17, 2026 · 1:16
Likes: 2Avg views/h: 43
Its recent uploads
#8 of its last 10 · its usual 3K
Its uploads we’ve seen, oldest left, by views (log scale). Dashed: its usual.
Performance in numbers
Figures as of Nov 18, 2026, 4:25 AM UTC.
सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सासवड नगरपालिका प्रशासनाला जाग #mhmazanews by MH माझा has 613 views, 15 hours after it was published on November 17, 2026.
It is getting 43 views an hour now, 3.3× what MH माझा’s uploads usually get (3K).
| Views | 613 | |
|---|---|---|
| Views per hour now | 43 | |
| Times its channel’s usual | 3.3× | |
| Its channel’s usual per upload | 3K | 2,530 |
| Best day | Nov 18 · 613 | 613 |
| Likes | 2 | |
| Published | November 17, 2026 | |
| Length | 1:16 | |
| Category | People & Blogs | |
| Channel | MH माझा | |
| Channel subscribers | 107K |
Views
613
Not enough reads yet.
Not enough reads yet.
Views/h now
43
Not enough reads yet.
× usual
3.3×
its usual 3K
Not enough reads yet.
Views per day
613
best day, Nov 18
Where it charts
Not on any chart we track right now.
From the YouTube record
Fields of the video as the YouTube API returns them.
- Published
- Nov 17, 2026, 2:00 PM
- Duration
- 1:16
- Category
- People & Blogs
- Audio language
- Marathi (mr)
- Title language
- Marathi (mr)
- Captions
- No
- Definition
- HD
- Format
- 2D
- License
- Standard YouTube
- Licensed content
- Yes
- Embeddable
- Yes
- Made for kids
- No
- Age-restricted
- No
- Paid promotion
- No
- Public stats
- Yes
Topics
- Society
Title and description in 1 languages
- Marathi
Description
सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सासवड नगरपालिका प्रशासनाला जाग नागरिकांकडून समाधान व्यक्त सासवड शहरातील चव्हाण कॉर्नरसमोरील गटार तुंबल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेत तुंबलेल्या गटारांची साफसफाई केली. त्यामुळे रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रसारमाध्यमांनी नागरिकांच्या समस्येला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, शहरातील इतर भागांतही अशा समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी नगरपालिका प्रशासनाने नियमित गटारांची स्वच्छता करावी आणि सांडपाण्याचा निचरा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली, प्रशासनाने घेतली दखल; हीच लोकशाहीतील प्रसारमाध्यमांची ताकद!Show all
सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सासवड नगरपालिका प्रशासनाला जाग नागरिकांकडून समाधान व्यक्त सासवड शहरातील चव्हाण कॉर्नरसमोरील गटार तुंबल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेत तुंबलेल्या गटारांची साफसफाई केली. त्यामुळे रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रसारमाध्यमांनी नागरिकांच्या समस्येला वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, शहरातील इतर भागांतही अशा समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी नगरपालिका प्रशासनाने नियमित गटारांची स्वच्छता करावी आणि सांडपाण्याचा निचरा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली, प्रशासनाने घेतली दखल; हीच लोकशाहीतील प्रसारमाध्यमांची ताकद!
◆ Calculated by viralshooter · all other figures from the YouTube API