अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा वाहतुकीला फटका; पुणेकरांचा संयम सुटला! रस्ते बंद केल्याने नागरिक संतप्त
發布於 2026年11月16日 · 2:06
喜歡: 9902留言: 532平均觀看次數/小時: 1萬
最近上傳
最近 10 支中第 1 · 平常 2530
我們看過的上傳,左邊最舊,依觀看次數(對數刻度)。虛線:平常。
成效數據
數據截至 2026年11月18日 凌晨4:10 UTC。
MH माझा 的《अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा वाहतुकीला फटका; पुणेकरांचा संयम सुटला! रस्ते बंद केल्याने नागरिक संतप्त》於 2026年11月16日 發布,40 小時 後累積 48萬 次觀看。
目前每小時有 1萬 次觀看,是 MH माझा 影片平常(2530)的 189 倍。
登上 1 個國家的 YouTube 發燒影片排行,最佳為 印度 第 31 名。
| 觀看次數 | 48萬 | 477,894 |
|---|---|---|
| 目前每小時觀看次數 | 1萬 | 12,023 |
| 頻道平常的幾倍 | 189× | 188.9× |
| 頻道每支影片的平常觀看 | 2530 | 2,530 |
| 最佳的一天 | 11月18日 · 48萬 | 477,894 |
| 上排行的國家 | 1 | |
| 最佳排名 | #31 · 印度 | |
| 喜歡 | 9902 | 9,902 |
| 留言 | 532 | |
| 發布日期 | 2026年11月16日 | |
| 長度 | 2:06 | |
| 類別 | People & Blogs | |
| 頻道 | MH माझा | |
| 頻道訂閱數 | 11萬 |
觀看次數
48萬
目前每小時觀看
1萬
讀數還不夠。
平常倍數
189×
平常 2530
讀數還不夠。
每日觀看次數
48萬
最佳的一天:11月18日
發燒國家/地區
1
最佳 印度 第 31 名
上榜地區1
- #31印度11月18日
來自 YouTube 的紀錄
YouTube API 回傳的影片欄位。
- 發布時間
- 2026年11月16日 下午1:31
- 長度
- 2:06
- 類別
- People & Blogs
- 音訊語言
- 馬拉地文 (mr)
- 標題語言
- 馬拉地文 (mr)
- 字幕
- 否
- 畫質
- HD
- 格式
- 2D
- 授權
- Standard YouTube
- 授權內容
- 是
- 可嵌入
- 是
- 兒童內容
- 否
- 年齡限制
- 否
- 付費宣傳
- 否
- 公開統計資料
- 是
主題
- Society
1 種語言的標題與說明
- 馬拉地文
說明
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा वाहतुकीला फटका; पुणेकरांचा संयम सुटला! रस्ते बंद केल्याने नागरिक संतप्त पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रोखल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील रस्ते बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचा संयम सुटला. यावेळी संतप्त वाहनचालक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले. काही नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. व्हीआयपी दौऱ्याच्या नियोजनामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. MH माझा | बातमी आपल्या परिसराची, विश्वास आपल्या हक्काचा!顯示全部
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा वाहतुकीला फटका; पुणेकरांचा संयम सुटला! रस्ते बंद केल्याने नागरिक संतप्त पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रोखल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील रस्ते बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचा संयम सुटला. यावेळी संतप्त वाहनचालक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले. काही नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. व्हीआयपी दौऱ्याच्या नियोजनामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. MH माझा | बातमी आपल्या परिसराची, विश्वास आपल्या हक्काचा!
◆ 由 viralshooter 計算 · 其他數字皆來自 YouTube API