GST कपातीनंतर Campa Sure ची एन्ट्री; बिसलेरीवर FSSAI ची कारवाई! नेमका योगायोग काय?
Published Nov 25, 2026 · 2:32
Likes: 1Avg views/h: 5
Its recent uploads
#11 of its last 15 · its usual 15K
Its uploads we’ve seen, oldest left, by views (log scale). Dashed: its usual.
Performance in numbers
Figures as of Nov 26, 2026, 3:25 AM UTC.
GST कपातीनंतर Campa Sure ची एन्ट्री; बिसलेरीवर FSSAI ची कारवाई! नेमका योगायोग काय? by Times of Maharashtra TV News has 59 views, 13 hours after it was published on November 25, 2026.
It is getting 5 views an hour now, 0× what Times of Maharashtra TV News’s uploads usually get (15K).
| Views | 59 | |
|---|---|---|
| Views per hour now | 5 | |
| Times its channel’s usual | 0× | |
| Its channel’s usual per upload | 15K | 15,010 |
| Best day | Nov 26 · 59 | 59 |
| Likes | 1 | |
| Published | November 25, 2026 | |
| Length | 2:32 | |
| Category | News & Politics | |
| Channel | Times of Maharashtra TV News | |
| Channel subscribers | 57K |
Views
59
Not enough reads yet.
Not enough reads yet.
Views/h now
5
Not enough reads yet.
× usual
0×
its usual 15K
Not enough reads yet.
Views per day
59
best day, Nov 26
Where it charts
Not on any chart we track right now.
From the YouTube record
Fields of the video as the YouTube API returns them.
- Published
- Nov 25, 2026, 3:11 PM
- Duration
- 2:32
- Category
- News & Politics
- Audio language
- No linguistic content (zxx)
- Title language
- Marathi (mr)
- Captions
- No
- Definition
- HD
- Format
- 2D
- License
- Standard YouTube
- Licensed content
- Yes
- Embeddable
- Yes
- Made for kids
- No
- Age-restricted
- No
- Paid promotion
- No
- Public stats
- Yes
Topics
- Society
Title and description in 1 languages
- Marathi
Tags (11)
- Tv9
- Abp
- Saam
- breaking news maharashtra
- today breaking news marathi
- latest breaking news marathi
- maharashtra news today live
- news update marathi
- aajchya batmya
- live batmya
- times of maharashtra national news
Description
पॅकेज्ड वॉटर मार्केटमध्ये रिलायन्सच्या Campa Sure ची एन्ट्री आणि बिसलेरीविरोधात FSSAI ची कारवाई… या दोन घटनांमधील नेमका संबंध काय? २२ सप्टेंबर २०२५ रोजी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरवरील GST १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, २३ सप्टेंबरला रिलायन्सने Campa Sure या पाण्याच्या ब्रँडची घोषणा केली. बिसलेरीच्या २० रुपयांच्या तुलनेत Campa Sure १५ रुपयांत बाजारात उतरले. दरम्यान, ३० सप्टेंबर २०२५ रोजी FSSAI ने गोव्यातील बिसलेरी प्लांटमधून ६ नमुने घेतले. त्यापैकी ५ नमुने उत्तीर्ण झाले, तर ‘Batch GO 270’ या एका नमुन्यात Bromate चे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याचे सांगण्यात आले. बिसलेरीच्या अपीलनंतर रेफरल लॅबमध्ये पुनर्तपासणी करण्यात आली. या तपासणीत Bromate मर्यादेत असल्याचे आढळले, मात्र PAHs या रासायनिक प्रदूषकांचा मुद्दा समोर आला. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी FSSAI ने बिसलेरीविरोधात कायदेशीर कारवाईला मंजुरी दिल्याची माहिती आहे. नमुने घेतल्यापासून या मंजुरीपर्यंत सुमारे १४ महिने लागले. महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई संपूर्ण बिसलेरी ब्रँडवर नसून सप्टेंबर २०२५ मधील एका विशिष्ट बॅचपुरती मर्यादित असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे. मग या तपासणी प्रक्रियेला इतका वेळ का लागला? दोन प्रयोगशाळांचे अहवाल वेगळे का आले? आणि बिसलेरीने फेब्रुवारी २०२६ मध्ये सादर केलेल्या स्वतंत्र लॅब रिपोर्टवर काय निर्णय झाला? GST कपात, Campa Sure ची बाजारातील एन्ट्री आणि बिसलेरीवरील कारवाई—या घटनांचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घ्या. #CampaSure #Bisleri #Reliance #FSSAI #GST #PackagedDrinkingWater #BusinessNews #IndiaNews #TimesOfMaharashtra#Timesofmaharashtratvnews #news #marathinews #todaysnews #indianews #livenews #timesofmaharashtra #newsupdate #TimesOfMaharashtraNational 🎥 @Timesofmaharashtranews – National News २०१८ मध्ये पुण्यातून सुरू झालेलं आमचं हे चॅनल आज देशभरातील प्रेक्षकांसाठी २४ तास लाईव्ह उपलब्ध आहे. आम्ही राजकीय, शैक्षणिक, उद्योग, कला, क्रीडा, आर्थिक व नागरी प्रश्नांवरील बातम्या सर्वात वेगवान आणि अचूक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आमचा चॅनल खालील प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे: YouTube : https://www.youtube.com/@timesofmaharashtranews Instagram : https://www.instagram.com/timesofmaharashtranews/ WhatsApp : https://shorturl.at/3becJ Times Of Maharashtra National News | Times Of Maharashtra National News Marathi | Breaking News | Politics | Sports | Entertainment | Business | Live Updates | Social issues | Ground Reports | Exclusive Reports | Exclusive News | Exclusive Interview | Times Of Maharashtra Explain Videos 👇 24x7 Live On This Platforms 👇 Jio TV Jio TV + CMN World TV – Ch No 81 Chanakya World TV – Ch No 133 Amazon Fire Stick Amazon Fire TV Solid TV Box – Ch No 1000 DTH Live Ashoka Digital - Ch No 319 TV One World IPTV 24X7 Digital Live Streaming Zenga TV Limex World TV India News Live TV Youtube Live Facebook Live Instagram E Baba Arya Digital TV 👉 Subscribe करा आणि जोडा Times of Maharashtra News सोबत – तुमचा आवाज, तुमची ओळख, तुमचं चॅनल! 👉 Subscribe करा आणि जोडा Times of Maharashtra News सोबत – तुमचा आवाज, तुमची ओळख, तुमचं चॅनल! 📧 info@timesofmaharashtra.co.in 📱 +91 78877 76668 🌐 www.timesofmaharashtra.co.inShow all
पॅकेज्ड वॉटर मार्केटमध्ये रिलायन्सच्या Campa Sure ची एन्ट्री आणि बिसलेरीविरोधात FSSAI ची कारवाई… या दोन घटनांमधील नेमका संबंध काय? २२ सप्टेंबर २०२५ रोजी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरवरील GST १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, २३ सप्टेंबरला रिलायन्सने Campa Sure या पाण्याच्या ब्रँडची घोषणा केली. बिसलेरीच्या २० रुपयांच्या तुलनेत Campa Sure १५ रुपयांत बाजारात उतरले. दरम्यान, ३० सप्टेंबर २०२५ रोजी FSSAI ने गोव्यातील बिसलेरी प्लांटमधून ६ नमुने घेतले. त्यापैकी ५ नमुने उत्तीर्ण झाले, तर ‘Batch GO 270’ या एका नमुन्यात Bromate चे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याचे सांगण्यात आले. बिसलेरीच्या अपीलनंतर रेफरल लॅबमध्ये पुनर्तपासणी करण्यात आली. या तपासणीत Bromate मर्यादेत असल्याचे आढळले, मात्र PAHs या रासायनिक प्रदूषकांचा मुद्दा समोर आला. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी FSSAI ने बिसलेरीविरोधात कायदेशीर कारवाईला मंजुरी दिल्याची माहिती आहे. नमुने घेतल्यापासून या मंजुरीपर्यंत सुमारे १४ महिने लागले. महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई संपूर्ण बिसलेरी ब्रँडवर नसून सप्टेंबर २०२५ मधील एका विशिष्ट बॅचपुरती मर्यादित असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे. मग या तपासणी प्रक्रियेला इतका वेळ का लागला? दोन प्रयोगशाळांचे अहवाल वेगळे का आले? आणि बिसलेरीने फेब्रुवारी २०२६ मध्ये सादर केलेल्या स्वतंत्र लॅब रिपोर्टवर काय निर्णय झाला? GST कपात, Campa Sure ची बाजारातील एन्ट्री आणि बिसलेरीवरील कारवाई—या घटनांचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घ्या. #CampaSure #Bisleri #Reliance #FSSAI #GST #PackagedDrinkingWater #BusinessNews #IndiaNews #TimesOfMaharashtra#Timesofmaharashtratvnews #news #marathinews #todaysnews #indianews #livenews #timesofmaharashtra #newsupdate #TimesOfMaharashtraNational 🎥 @Timesofmaharashtranews – National News २०१८ मध्ये पुण्यातून सुरू झालेलं आमचं हे चॅनल आज देशभरातील प्रेक्षकांसाठी २४ तास लाईव्ह उपलब्ध आहे. आम्ही राजकीय, शैक्षणिक, उद्योग, कला, क्रीडा, आर्थिक व नागरी प्रश्नांवरील बातम्या सर्वात वेगवान आणि अचूक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आमचा चॅनल खालील प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे: YouTube : https://www.youtube.com/@timesofmaharashtranews Instagram : https://www.instagram.com/timesofmaharashtranews/ WhatsApp : https://shorturl.at/3becJ Times Of Maharashtra National News | Times Of Maharashtra National News Marathi | Breaking News | Politics | Sports | Entertainment | Business | Live Updates | Social issues | Ground Reports | Exclusive Reports | Exclusive News | Exclusive Interview | Times Of Maharashtra Explain Videos 👇 24x7 Live On This Platforms 👇 Jio TV Jio TV + CMN World TV – Ch No 81 Chanakya World TV – Ch No 133 Amazon Fire Stick Amazon Fire TV Solid TV Box – Ch No 1000 DTH Live Ashoka Digital - Ch No 319 TV One World IPTV 24X7 Digital Live Streaming Zenga TV Limex World TV India News Live TV Youtube Live Facebook Live Instagram E Baba Arya Digital TV 👉 Subscribe करा आणि जोडा Times of Maharashtra News सोबत – तुमचा आवाज, तुमची ओळख, तुमचं चॅनल! 👉 Subscribe करा आणि जोडा Times of Maharashtra News सोबत – तुमचा आवाज, तुमची ओळख, तुमचं चॅनल! 📧 info@timesofmaharashtra.co.in 📱 +91 78877 76668 🌐 www.timesofmaharashtra.co.in
◆ Calculated by viralshooter · all other figures from the YouTube API