तुळशीची ओवी | तुळस अभंग | Tulsi Chi Ovi | Tulsi Vivah Song | Tulshiche Lagna | Tulashicha Abhang
Published Nov 21, 2026
Likes: 44Avg views/h: 468
Its recent uploads
#5 of its last 9 · its usual 33K
Its uploads we’ve seen, oldest left, by views (log scale). Dashed: its usual.
Performance in numbers
Figures as of Nov 22, 2026, 11:30 AM UTC.
तुळशीची ओवी | तुळस अभंग | Tulsi Chi Ovi | Tulsi Vivah Song | Tulshiche Lagna | Tulashicha Abhang by Vision Bhakti Marathi has 11K views, 36 hours after it was published on November 21, 2026.
It is getting 223 views an hour now, 0.5× what Vision Bhakti Marathi’s uploads usually get (33K).
Its best day so far was Nov 21, with 9K views, and it is watched most around 2 PM UTC.
| Views | 11K | 11,234 |
|---|---|---|
| Views per hour now | 223 | |
| Times its channel’s usual | 0.5× | |
| Its channel’s usual per upload | 33K | 33,170 |
| Best day | Nov 21 · 9K | 8,578 |
| Busiest hour | 2 PM UTC | |
| Likes | 44 | |
| Published | November 21, 2026 | |
| Category | Music | |
| Channel | Vision Bhakti Marathi | |
| Channel subscribers | 3M |
Views
11K
Views/h now
223
▲ 63%
× usual
0.5×
its usual 33K
Views per day
9K
best day, Nov 21
When it’s watched
2 PM
its busiest hour, your time
Where it charts
Not on any chart we track right now.
From the YouTube record
Fields of the video as the YouTube API returns them.
- Published
- Nov 21, 2026, 11:30 AM
- Duration
- –
- Category
- Music
- Audio language
- Marathi (mr)
- Title language
- Marathi (mr)
- Captions
- No
- Definition
- HD
- Format
- 2D
- License
- Standard YouTube
- Licensed content
- Yes
- Embeddable
- Yes
- Made for kids
- No
- Age-restricted
- No
- Paid promotion
- No
- Public stats
- Yes
Live stream or premiere
- Scheduled
- Nov 21, 2026, 11:30 AM
- Started
- Nov 21, 2026, 11:30 AM
Topics
- Music
- Music of Asia
Title and description in 1 languages
- Marathi
Tags (47)
- Aarti
- Ganpati
- Ganesha
- Mantras
- Krishna
- Namah
- Lakshmi
- Shiva
- Bhakti
- Om
- Ashtavinayak
- Hanuman
- Songs
- Parvati
- Mantra
- Hindu
- Meditation
- Chalisa
- Maa
- Jai
- Laxmi
- Shiv
- Bhagwan
- Durga
- Bhajan
- prahlad
- shinde
- Marathi
- Regional
- Gayatri
- Shani
- shree swami samarth songs
- sandhyakalche shlok
- mauli
- shree suktam
- ganesh mantra
- spritual
- bhajan song
- bhakti song
- suresh wadkar
- vitthalachi gani
- marathi bhaktigeete
- Tulsi Chi Ovi
- Tulsi Vivah song
- Tulshiche Lagna
- तुळशीची ओवी
- Tulashicha Abhang
Description
Title - Tulsi Chi Ovi Singer - Shubhangi Joshi VFX - Vision Graphics Label - Vision Bhakti Marathi प्रत्येक घराच्या अंगणात एक तुळस असते किंवा तुळशी वृंदावन तरी नक्कीच असते. आणि त्या तुळशीला सकाळी पाणी घालण्याचं काम आणि संध्याकाळी दिवे लावण्याचे काम हे त्या घरातील लेकीबाळींचे, घरातील स्त्रियांचेच असते. पूर्वीच्या बायका या तुळशीसोबत आपली सखी असल्यासारख्या गप्पा मारायच्या. एवढेच नव्हे, तर आपल्या मनातील इच्छा, सुख-दुःख सारं तिच्यापुढे व्यक्त करायच्या. एवढंच नव्हे, तर जर काही मागणं मागायचं असेल तर ते सुद्धा या तुळशीलाच मागायच्या. अशाच प्रकारची ही तुळशीची ओवी. व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी, व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी, झाडामध्ये झाड पतिव्रता तुळशी. तुळशी ग बाई तुझ्या मंजुळाला मोती, तुळशी ग बाई तुझ्या मंजुळाला मोती, घालिते तुला पाणी भाग्यवंत व्हावे पती. तुळशी ग बाई तुझ्या मंजुळाला मोर, तुळशी ग बाई तुझ्या मंजुळाला मोर, घालिते तुला पाणी ज्ञानवंत व्हावे धीर. रुक्मिणीला साडी चोळी सत्यभामेला पातळ, रुक्मिणीला साडी चोळी सत्यभामेला पातळ, तुळशीला लागत पाणी गंगेचा नीतळ. पंढरपुरात माळीण बोलते माळ्याशी, पंढरपुरात माळीण बोलते माळ्याशी, तुळशी माळल्या पाणी जाऊ द्या बागेसी. पहाटे उठून सजविले अंगणाला, पहाटे उठून सजविले अंगणाला, नमस्कार माझा तुळशी सोबत नारायणाला. तुळशी ग बाई तुला नाही नाक डोळे, तुळशी ग बाई तुला नाही नाक डोळे, अशा सावळ्या रूपाला गोविंद कसे भूलले. रुक्मिणी म्हणे काय तुळशीबाई ग देणं, रुक्मिणी म्हणे काय तुळशीबाई ग देणं, पांडुरंगा संगे वर्षा वर्षाला लगीन. तुळशी माय माझे तुळशीच्या वृंदावनी, तुळशी माय माझे तुळशीच्या वृंदावनी, तुळशीचे वृंदावन माझ्या घरच्या अंगणी. तुळशीचे वृंदावन माझ्या घरच्या अंगणी, तुळशीचे वृंदावन माझ्या घरच्या अंगणी. #tulsichiovi #tulsipuja #tulsivivah #TulsiVivahMangalashtak #TulsiAarti #तुळशीविवाह #तुळशीचेलग्न #मंगलाष्टके #तुळशीचीआरती #tulsivivahkatha 🔔 Kindly Subscribe Channel - https://www.youtube.com/channel/UCylHlq6e9goJZlU1VF259uA Popular Marathi Bhaktigeete: 🟢Top १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते https://youtu.be/2x41pQy09EY 🟢मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात https://youtu.be/DJyVLa5XqRg 🟢संध्याकाळचे श्लोक https://youtu.be/AFsIxgXnEMI 🟢चला हो पंढरी जाऊ https://youtu.be/w0ZGWXogjyg 🟢टॉप १० विठ्ठल अभंग https://youtu.be/wpOmEMQY7FI 🟢शांत हो श्री गुरुदत्ता https://youtu.be/YeinBUWGIoE 🟢गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण https://youtu.be/O3PAkxaIEu0 🟢जारे जारे सारे स्वामी दर्शनाला https://youtu.be/dDAXfm70hZ0 🟢50 Nonstop गणेश भक्तीगीते https://youtu.be/YcBXA5aSwgs 🟢रडू नको बाळा मी पाण्याला जाते https://youtu.be/AIZL3HMnpxU 🟢शिव शंकराची गाणी https://youtu.be/cqz11eq_UBQ 🟢सकाळचे श्लोक https://youtu.be/3JaIbx9qtDc नमस्कार, Vision भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे. या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील.. Vision Bhakti Marathi https://www.youtube.com/channel/UCylHlq6e9goJZlU1VF259uA .. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏 LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBEShow all
Title - Tulsi Chi Ovi Singer - Shubhangi Joshi VFX - Vision Graphics Label - Vision Bhakti Marathi प्रत्येक घराच्या अंगणात एक तुळस असते किंवा तुळशी वृंदावन तरी नक्कीच असते. आणि त्या तुळशीला सकाळी पाणी घालण्याचं काम आणि संध्याकाळी दिवे लावण्याचे काम हे त्या घरातील लेकीबाळींचे, घरातील स्त्रियांचेच असते. पूर्वीच्या बायका या तुळशीसोबत आपली सखी असल्यासारख्या गप्पा मारायच्या. एवढेच नव्हे, तर आपल्या मनातील इच्छा, सुख-दुःख सारं तिच्यापुढे व्यक्त करायच्या. एवढंच नव्हे, तर जर काही मागणं मागायचं असेल तर ते सुद्धा या तुळशीलाच मागायच्या. अशाच प्रकारची ही तुळशीची ओवी. व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी, व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी, झाडामध्ये झाड पतिव्रता तुळशी. तुळशी ग बाई तुझ्या मंजुळाला मोती, तुळशी ग बाई तुझ्या मंजुळाला मोती, घालिते तुला पाणी भाग्यवंत व्हावे पती. तुळशी ग बाई तुझ्या मंजुळाला मोर, तुळशी ग बाई तुझ्या मंजुळाला मोर, घालिते तुला पाणी ज्ञानवंत व्हावे धीर. रुक्मिणीला साडी चोळी सत्यभामेला पातळ, रुक्मिणीला साडी चोळी सत्यभामेला पातळ, तुळशीला लागत पाणी गंगेचा नीतळ. पंढरपुरात माळीण बोलते माळ्याशी, पंढरपुरात माळीण बोलते माळ्याशी, तुळशी माळल्या पाणी जाऊ द्या बागेसी. पहाटे उठून सजविले अंगणाला, पहाटे उठून सजविले अंगणाला, नमस्कार माझा तुळशी सोबत नारायणाला. तुळशी ग बाई तुला नाही नाक डोळे, तुळशी ग बाई तुला नाही नाक डोळे, अशा सावळ्या रूपाला गोविंद कसे भूलले. रुक्मिणी म्हणे काय तुळशीबाई ग देणं, रुक्मिणी म्हणे काय तुळशीबाई ग देणं, पांडुरंगा संगे वर्षा वर्षाला लगीन. तुळशी माय माझे तुळशीच्या वृंदावनी, तुळशी माय माझे तुळशीच्या वृंदावनी, तुळशीचे वृंदावन माझ्या घरच्या अंगणी. तुळशीचे वृंदावन माझ्या घरच्या अंगणी, तुळशीचे वृंदावन माझ्या घरच्या अंगणी. #tulsichiovi #tulsipuja #tulsivivah #TulsiVivahMangalashtak #TulsiAarti #तुळशीविवाह #तुळशीचेलग्न #मंगलाष्टके #तुळशीचीआरती #tulsivivahkatha 🔔 Kindly Subscribe Channel - https://www.youtube.com/channel/UCylHlq6e9goJZlU1VF259uA Popular Marathi Bhaktigeete: 🟢Top १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते https://youtu.be/2x41pQy09EY 🟢मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात https://youtu.be/DJyVLa5XqRg 🟢संध्याकाळचे श्लोक https://youtu.be/AFsIxgXnEMI 🟢चला हो पंढरी जाऊ https://youtu.be/w0ZGWXogjyg 🟢टॉप १० विठ्ठल अभंग https://youtu.be/wpOmEMQY7FI 🟢शांत हो श्री गुरुदत्ता https://youtu.be/YeinBUWGIoE 🟢गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण https://youtu.be/O3PAkxaIEu0 🟢जारे जारे सारे स्वामी दर्शनाला https://youtu.be/dDAXfm70hZ0 🟢50 Nonstop गणेश भक्तीगीते https://youtu.be/YcBXA5aSwgs 🟢रडू नको बाळा मी पाण्याला जाते https://youtu.be/AIZL3HMnpxU 🟢शिव शंकराची गाणी https://youtu.be/cqz11eq_UBQ 🟢सकाळचे श्लोक https://youtu.be/3JaIbx9qtDc नमस्कार, Vision भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे. या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील.. Vision Bhakti Marathi https://www.youtube.com/channel/UCylHlq6e9goJZlU1VF259uA .. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏 LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
◆ Calculated by viralshooter · all other figures from the YouTube API