जाऊ देवाचिया गावा | देव देईल विसावा | Jau Devachiya Gava | Vitthal Abhang | Vitthal Songs Marathi
Published Nov 18, 2026 · 6:00
Likes: 24Avg views/h: 82
Its recent uploads
#8 of its last 9 · its usual 33K
Its uploads we’ve seen, oldest left, by views (log scale). Dashed: its usual.
Performance in numbers
Figures as of Nov 21, 2026, 1:40 AM UTC.
जाऊ देवाचिया गावा | देव देईल विसावा | Jau Devachiya Gava | Vitthal Abhang | Vitthal Songs Marathi by Vision Bhakti Marathi has 6K views, 5 days after it was published on November 18, 2026.
It is getting 15 views an hour now, 1× what Vision Bhakti Marathi’s uploads usually get (33K).
Its best day so far was Nov 18, with 3K views, and it is watched most around 2 AM UTC.
| Views | 6K | 5,909 |
|---|---|---|
| Views per hour now | 15 | |
| Times its channel’s usual | 1× | |
| Its channel’s usual per upload | 33K | 33,170 |
| Best day | Nov 18 · 3K | 3,234 |
| Busiest hour | 2 AM UTC | |
| Likes | 24 | |
| Published | November 18, 2026 | |
| Length | 6:00 | |
| Category | Music | |
| Channel | Vision Bhakti Marathi | |
| Channel subscribers | 3M |
Views
6K
Views/h now
15
▼ 38%
Not enough reads yet.
× usual
1×
its usual 33K
Views per day
3K
best day, Nov 18
When it’s watched
2 AM
its busiest hour, your time
Where it charts
Not on any chart we track right now.
From the YouTube record
Fields of the video as the YouTube API returns them.
- Published
- Nov 18, 2026, 1:30 AM
- Duration
- 6:00
- Category
- Music
- Audio language
- Marathi (mr)
- Title language
- Marathi (mr)
- Captions
- No
- Definition
- HD
- Format
- 2D
- License
- Standard YouTube
- Licensed content
- Yes
- Embeddable
- Yes
- Made for kids
- No
- Age-restricted
- No
- Paid promotion
- No
- Public stats
- Yes
Topics
- Music
- Music of Asia
Title and description in 1 languages
- Marathi
Tags (47)
- Aarti
- Ganpati
- Ganesha
- Mantras
- Krishna
- Namah
- Lakshmi
- Shiva
- Bhakti
- Om
- Ashtavinayak
- Hanuman
- Songs
- Parvati
- Mantra
- Hindu
- Meditation
- Chalisa
- Maa
- Jai
- Laxmi
- Shiv
- Bhagwan
- Durga
- Bhajan
- prahlad
- shinde
- Marathi
- Regional
- Gayatri
- Shani
- shree swami samarth songs
- sandhyakalche shlok
- mauli
- shree suktam
- ganesh mantra
- spritual
- bhajan song
- bhakti song
- suresh wadkar
- swami samarth gani
- ganesh bhaktigeete
- vitthalachi gani
- dattachi gani
- marathi bhaktigeete
- bhimsen joshi
- marathi bhakti songs
Description
Title - Jau Devachiya Gava Singer - Shubhangi Joshi Rachana - Tukaram Maharaj Music - Mahesh Hiremath VFX - Vision Graphics Label - Vision Bhakti Marathi Lyrics :- जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा ॥१॥ देवा सांगो सुख दुःख । देव निवारील भूक ॥२॥ घालूं देवासी च भार । देव सुखाचा सागर ॥३॥ राहों जवळी देवापाशी आतां जडोनि पायांसी ॥४॥ तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लडिवाळे ॥५॥ निरुपण - चला भक्तमंडळी, आपण सगळे मिळून देवाच्या गावाला ,पंढरपूरला जाऊयात. पंढरीचा पांडुरंगच आपल्या मनातील विचारांचा गुंता सोडवून,आपले मन शांत करेल आणि आपल्या मनाला विश्रांती देईल. पांडुरंगाच्या चरणकमलांवर नतमस्तक होऊन, आपले सुखदुःख त्याला सांगूयात,आपल्या मनातील घालमेल घालवून टाकूयात. आपल्या देहाला लागलेली कामक्रोधादी शड्रीपूंची भूक पांडुरंग निवारण करेल. आपला देव हा सुखाचा महासागर आहे. संसारातील रोजच सतावत असलेल्या चिंतांचा भार देवावर सोपवून आपण निश्चिंतपणे आपल्या विहित कर्मामध्ये स्वतःला गुंतवून घेऊयात. आपण जो मार्ग निवडला आहे तो मात्र आपण आता ठामपणे धरून ठेवुयात. तुकाराम महाराज म्हणतात, आपण सगळे या देवाची लाडकी लेकरे आहोत.तो कशाला आपलं काही वाईट होऊ देईल. ll रामकृष्ण हरी ll #vitthalabhang #vitthalbhakti #santtukaram #vitthalmarathisongs #विठ्ठलअभंग #विठ्ठल #अभंग 🔔 Kindly Subscribe Channel - https://www.youtube.com/channel/UCylHlq6e9goJZlU1VF259uA Popular Marathi Bhaktigeete: 🟢Top १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते https://youtu.be/2x41pQy09EY 🟢मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात https://youtu.be/DJyVLa5XqRg 🟢संध्याकाळचे श्लोक https://youtu.be/AFsIxgXnEMI 🟢चला हो पंढरी जाऊ https://youtu.be/w0ZGWXogjyg 🟢टॉप १० विठ्ठल अभंग https://youtu.be/wpOmEMQY7FI 🟢शांत हो श्री गुरुदत्ता https://youtu.be/YeinBUWGIoE 🟢गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण https://youtu.be/O3PAkxaIEu0 🟢जारे जारे सारे स्वामी दर्शनाला https://youtu.be/dDAXfm70hZ0 🟢50 Nonstop गणेश भक्तीगीते https://youtu.be/YcBXA5aSwgs 🟢रडू नको बाळा मी पाण्याला जाते https://youtu.be/AIZL3HMnpxU 🟢शिव शंकराची गाणी https://youtu.be/cqz11eq_UBQ 🟢सकाळचे श्लोक https://youtu.be/3JaIbx9qtDc नमस्कार, Vision भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे. या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील.. Vision Bhakti Marathi https://www.youtube.com/channel/UCylHlq6e9goJZlU1VF259uA .. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏 LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBEShow all
Title - Jau Devachiya Gava Singer - Shubhangi Joshi Rachana - Tukaram Maharaj Music - Mahesh Hiremath VFX - Vision Graphics Label - Vision Bhakti Marathi Lyrics :- जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा ॥१॥ देवा सांगो सुख दुःख । देव निवारील भूक ॥२॥ घालूं देवासी च भार । देव सुखाचा सागर ॥३॥ राहों जवळी देवापाशी आतां जडोनि पायांसी ॥४॥ तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लडिवाळे ॥५॥ निरुपण - चला भक्तमंडळी, आपण सगळे मिळून देवाच्या गावाला ,पंढरपूरला जाऊयात. पंढरीचा पांडुरंगच आपल्या मनातील विचारांचा गुंता सोडवून,आपले मन शांत करेल आणि आपल्या मनाला विश्रांती देईल. पांडुरंगाच्या चरणकमलांवर नतमस्तक होऊन, आपले सुखदुःख त्याला सांगूयात,आपल्या मनातील घालमेल घालवून टाकूयात. आपल्या देहाला लागलेली कामक्रोधादी शड्रीपूंची भूक पांडुरंग निवारण करेल. आपला देव हा सुखाचा महासागर आहे. संसारातील रोजच सतावत असलेल्या चिंतांचा भार देवावर सोपवून आपण निश्चिंतपणे आपल्या विहित कर्मामध्ये स्वतःला गुंतवून घेऊयात. आपण जो मार्ग निवडला आहे तो मात्र आपण आता ठामपणे धरून ठेवुयात. तुकाराम महाराज म्हणतात, आपण सगळे या देवाची लाडकी लेकरे आहोत.तो कशाला आपलं काही वाईट होऊ देईल. ll रामकृष्ण हरी ll #vitthalabhang #vitthalbhakti #santtukaram #vitthalmarathisongs #विठ्ठलअभंग #विठ्ठल #अभंग 🔔 Kindly Subscribe Channel - https://www.youtube.com/channel/UCylHlq6e9goJZlU1VF259uA Popular Marathi Bhaktigeete: 🟢Top १० श्री स्वामी समर्थ भक्तिगीते https://youtu.be/2x41pQy09EY 🟢मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात https://youtu.be/DJyVLa5XqRg 🟢संध्याकाळचे श्लोक https://youtu.be/AFsIxgXnEMI 🟢चला हो पंढरी जाऊ https://youtu.be/w0ZGWXogjyg 🟢टॉप १० विठ्ठल अभंग https://youtu.be/wpOmEMQY7FI 🟢शांत हो श्री गुरुदत्ता https://youtu.be/YeinBUWGIoE 🟢गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो गवळण https://youtu.be/O3PAkxaIEu0 🟢जारे जारे सारे स्वामी दर्शनाला https://youtu.be/dDAXfm70hZ0 🟢50 Nonstop गणेश भक्तीगीते https://youtu.be/YcBXA5aSwgs 🟢रडू नको बाळा मी पाण्याला जाते https://youtu.be/AIZL3HMnpxU 🟢शिव शंकराची गाणी https://youtu.be/cqz11eq_UBQ 🟢सकाळचे श्लोक https://youtu.be/3JaIbx9qtDc नमस्कार, Vision भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे. या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील.. Vision Bhakti Marathi https://www.youtube.com/channel/UCylHlq6e9goJZlU1VF259uA .. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏 LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
◆ Calculated by viralshooter · all other figures from the YouTube API